¡Sorpréndeme!

Anandi Gopal | सिनेमाने रचला इतिहास, सुरू झालं फक्त महिलांसाठीच वैद्यकीय महाविद्यालय | Zee Studios

2021-02-26 8 Dailymotion

आनंदी गोपाळ हा सिनेमा पाहून प्रेरित झाल्यामुळे सिम्बायोसिसचे संस्थापक आणि अध्यक्ष, डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी फक्त मुलींसाठी वैद्यकीय महाविद्यालय आणि मोफत रूग्णालय सुरू केलं आहे. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.